मुंबई ( प्रतिनिधी ) एसटी प्रवाशांनो लक्ष द्या! आता सवलतीसाठी ‘NCMC कार्ड’ अनिवार्य; लवकरच सुरू होणार विशेष नोंदणी मोहीम राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या तिकीट प्रणालीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ज्येष्ठ नागरिक,... Read more
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... Read more
विंचूर (प्रतिनिधी) श्री शनैश्वर महाराज महाआरोग्य शिबिराची सांगता रक्तदान शिबिराने करण्यात आली. शनैश्वर तेली पंच कमिटी, संताजी युवा प्रतिष्ठान व विंचूरकर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री निमित्त येथील श्री शनैश्वर महाराज मंदिरात अखंड... Read more
विंचूर दि.१७ (प्रतिनिधी) येथील शनैश्वर महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भव्य शोभायात्रेने करण्यात आली.महाशिवरात्री निमित्त येथील शनैश्वर तेली पंच कमिटी, संताजी युवा प्रतिष्ठान व विंचूरकर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने श्री शनैश्वर महाराज मं... Read more
नाशिक ( प्रतिनिधी) निफाड तालुक्यातील विंचूर येथील भूमीपुत्र डॉ. महेंद्र गायकवाड यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्याकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर महेंद्र गायकवाड यांनी विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे मुंबई... Read more
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील ३४ व्या सामन्यात गट ‘ड’ मध्ये दक्षिण आफ्रिकेने संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवत आपली दावेदारी अधिक मजबूत केली. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या स... Read more
लेखक:-गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई इतिहासातील महान नेतृत्वाचा अभ्यास करताना आपले लक्ष बहुधा रणांगणावर चमकणाऱ्या तलवारीकडे, शौर्यगाथांकडे आणि विजयाच्या जयघोषाकडे वेधले जाते. मात्र कोणतेही राज्य केवळ युद्धजयी पराक्रमावर दीर्घकाळ टिकू शकत नाही. त्... Read more
मुळडोंगरी ( प्रतिनिधी ) संत सेवालाल सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात साजरा झाला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थ... Read more
सायखेडा ( प्रतिनिधी ) दिनांक 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणारी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेची आसन व्यवस्था जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सायखेडा केंद्रावर जाहीर करण्यात आली . या केंद्रात एकूण 385 विद्यार्थी प्रविष्ट होणार असून , 16 ब्लॉक... Read more
नाशिक (प्रतिनिधी). नाशिक मधून प्रकाशित होणाऱ्या ‘सुभाषित’ या विनोदी दिवाळी अंकाला उत्कृष्ट विनोदी दिवाळी अंक म्हणून फलटण येथील ॲग्रोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा छत्रपती संभाजी महाराज साहित्य पुरस्कार जाहीर झाला आ... Read more
Top News
Advertising
Categories
- Entertainment (1)
- featured (3)
- Life (3)
- Money (1)
- News (4)
- Politics (1)
- Sport (1)
- Tech (1)
- World (2)
- ताज्या घडामोडी (4,989)
Search
Check your twitter API's keys