नाशिकरोड:- अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराच्या नाशिक शाखा समितीने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य श्री गीता रामायण सत्संग सोहळ्याचे आयोजन ४ ते ६ एप्रिल या कालावधीत तपोवनातील राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी आश्रमात केले आहे. प.पू.संत श्री लक्ष्मण च... Read more
लासलगाव, दिनांक 28 मार्च ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कंजूमर अफेअर्स कोर्स अंतर्गत ग्राहक संरक्षण कायद्यावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी... Read more
हिसवळ बु. ( चिंतामण सदगीर ) – येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री.बाळासाहेब करवर यांनी सुरु केलेल्या “रामकृष्ण “गोशाळेची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या अनुदानासाठी “लाभार्थी “म्हणून निवड झालेली आहे.... Read more
नांदगाव, दि.28 (मुक्ताराम बागुल):- नासिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या घाटमाथ्यावरील पूर्व भागातील बोलठाण येथील नांदगाव तालुक्याचे माजी आमदार कन्हैयालाल नहार यांचा जन्मशताब्दी महोत्सव बोलठाण येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर... Read more
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ ग्रंथांमध्ये बंदिस्त नाहीत, तर ते जनमानसाच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांच्या शब्दांत क्रांती होती, त्यांच्या कृतीत परिवर्तन होते, आणि त्यांच्या अस्तित्वाने संपूर्ण देश नव्या उजेडाने... Read more
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२५ च्या सातव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (एलएसजी) सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) वर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एसआरएचने प्रथम फलंदाजी करत... Read more
नाशिक ( प्रतिनिधी).आपली संस्कृती आणि परंपरा यांचे जतन व संवर्धन करणाऱ्या गीता परिवार नाशिक व रुद्रेश्वर महादेव मंदिर गोविंद नगर यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंद नगर येथे गुढीपाडव्यानिमित्त ढोलताशे, लेझीम व शंखनादाच्या गजरात भव्य शोभायात्रा निघणा... Read more
म्हाळुंगे पडवळ ( प्रतिनिधी ) द युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा आयोजित नारी शक्ती व नवनियुक्त प्रशासकीय अधिकारी सन्मान सोहळा गुरुवार दिनांक २७ मार्च ३०२५ रोजी शिरूर या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या... Read more
न्यायडोंगरी ( प्रतिनिधी) शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नांदगाव तालुका उपप्रमुख शशिकांत वस़ंत मोरे ( वय ४५) यांचे बुधवारी दि. २६/३/२०२५ रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणून न्यायडोंगरी जिल्हा परिषद... Read more
’नाशिक (प्रतिनिधी) सुप्रसिद्ध लेखक.डॉ कैलास कमोद.यांच्या *भवरे की गुंजन* या पुस्तक प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले आहे.निवडक हिंदी चित्रपट गीतांचा मनोरंजक रसग्रहण असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन सिने अभ्यासक अशोक राणे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आह... Read more
Top News
● विवेक विचार ● II
सेल्फी’ एकांकिकेने मिळवून दिला चांडक कन्यांना प्रथम क्रमांक
Advertising
Categories
- Entertainment (1)
- featured (3)
- Life (3)
- Money (1)
- News (4)
- Politics (1)
- Sport (1)
- Tech (1)
- World (2)
- ताज्या घडामोडी (3,497)
Search
Check your twitter API's keys