
नांदगाव ( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव या एस.एस.सी. परीक्षा क्रमांक 1360 ची आसनव्यवस्था जाहिर करण्यात आली आहे.
न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव केंद्र क्रमांक 13 60 असून दि. 20 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी एकूण 769 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात पुढील बैठक क्रमांक असणार आहेत.
DO 62414 TO DO 62881=468
DO 62992 TO DO 63128 = 137
DO 63172TO DO 63182 रिपीटर = 11
या विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था न्यू. इंग्लिश स्कूल नांदगाव याशाळेत करण्यात आली आहे. तर व्ही. जे. हायस्कूल नांदगाव या शाळेत
DO. 62882 TO DO. 62991=110
तर उर्दु विद्यार्थी परीक्षा क्रमांक
DO63129 TO DO 63171= 43 विद्यार्थी असे एकूण 769विद्यार्थी एस. एस. सी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत.
पुढील क्रमांकाची आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
अशी माहिती न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव मुख्याध्यापिका श्रीमती जे. आर. काळे मॅडम यांनी दिली आहे.

परीक्षा सुरू होण्यापूर्वी सकाळी दहा वाजता परीक्षा केंद्रात हजर राहावे. सोबत फक्त लेखन साहित्य व पाणी बॉटल आणावी. परीक्षा केंद्रात कोणीही मोबाईल तसेच स्मार्ट वॉच आणू नये. दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मी इंग्लिश स्कूल नांदगाव च्या मुख्याध्यापिका श्रीमती काळे जे आर यांनी दिली आहे.
