पांझणदेव (प्रतिनिधी) पांझणदेव | माध्यमिक विद्यालय पांझणदेव येथील विज्ञान व गणित विषयांचे शिक्षक व नांदगाव तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष तसेच इन्स्पायर अवॉर्ड मानक समन्वयक श्री. संजय जयश्री प्रभाकर बच्छाव यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्य... Read more
नांदगाव,(प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय टाकळी बुद्रुक या शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्याऔचित्य साधून रक्षा कसली केली जाते रक्षा कोणाची केली जाते आणि राखी का बांधली जाते या सर्व गोष्टी विद... Read more
सरताळे (साकोरा)-आश्रम शाळा सरताळे येथे जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा. नांदगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मा.भदाणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा, वीर एकलव्य, उमाजी नाईक, महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आदींची... Read more
*गावदरा (. प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा येथे मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन व रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळे आदिवासी पोशाख परिधान केलेले होते. आदिवासी गीतावर शाळेचे शिक्षक व वि... Read more
लांबबर्डी ( साकोरा) येथे जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा साकोरा ग्रा.पं.सदस्या सौ.यशोदाताई डोळे ह्या होत्या. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणा... Read more
दातली ( प्रतिनिधी)–माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर दातली या शाळेत रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने हस्तकला व कार्यानुभव विषयाच्या अंतर्गत *राखी बनवणे कार्यशाळा* हा उपक्रम घेण्यात आला. विद्यालयातील जवळपास *४००* विद्यार्थ्यांनी यात सहभाग घे... Read more
सिन्नर प्रतिनधी( सोमनाथ गिरी) -: मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘एक वृक्ष- एक राखी’ उपक्रमांतर्गत वृक्षांना पर्यावरणपूरक राख्या बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. मराठा... Read more
**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९९२ वा दिवस* प्रथम एखादे वाद्य शिकायचे झाले तर त्याच्या तारा सावकाश छेडाव्या लागतात. असे करता करता बोटांना हळूहळू सवय होते. मग प्रत्येक तारेच्या कंपनाकडे लक्ष न देता आपण सफाईने वाद्य वाजवू लागतो. तसेच आजची आपली सह... Read more
दिंडोरी (प्रतिनिधी): शिक्षण आयुष्याची शिदोरी आहे, शिक्षणाने माणूस घडतो, माणुसकीने समाज घडतो. शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन सुशिक्षित व्हा, असे विचार प्रमुख पाहुणे भास्कर कदम यांनी दिंडोरी तालुक्यातील पिंपळनेर येथील पंडित धर्मा पाटील विद्यालयातील आ... Read more
नाशिक:-( प्रतिनिधी )प्रत्येक गावाच्या उत्कर्षासाठी अनेक व्यक्तींनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. अशा व्यक्तिमत्त्वांमुळेच गाव प्रगतिपथाकडे जात राहतं. गावात असणारी अशी सोन्यासारखी माणसं शोधता आली पाहिजे, असे प्रतिपादन कामगारभूषण पोपटराव देवर... Read more
Top News
Advertising
Categories
- Entertainment (1)
- featured (3)
- Life (3)
- Money (1)
- News (4)
- Politics (1)
- Sport (1)
- Tech (1)
- World (2)
- ताज्या घडामोडी (2,132)
Search
Check your twitter API's keys