वसंत गोसावी: सिन्नर प्रतिनिधी : सिन्नर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ वाढत असून ग्रामीण जनतेचे आयुष्य भयभीत झाले आहे. खडांगळी गावातील शेतकरी अर्जुन संपत कोकाटे यांच्या निमगाव देवपूर शिवारातील लामकानी शेतात शनिवारी दुपारी भीषण घटना घडली.शेतात शेतीका... Read more
सिन्नर ( वसंत गोसावी सिन्नर प्रतिनिधी):”शिक्षक हेच राष्ट्राचे खरे शिल्पकार” या वचनाला साजेसा इतिहास पांगरी (ता. सिन्नर) येथील पांगारकर परिवाराने रचला आहे. एकाच दिवशी, एकाच कुटुंबातील चार जणांना वेगवेगळ्या नामांकित संस्थांकडून सन २०२५... Read more
हिसवळ ( बु) ( प्रतिनिधी )जनता माध्यमिक विद्यालय हिसवळ बुद्रुक शाळेतील इयत्ता 7 वी 14 वर्षे वयोगटातील यश राजेंद्र सरोदे राहणार पांझन धोटाने बुद्रुक हा विद्यार्थी तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर योगासने स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून त्याची विभ... Read more
सिन्नर (प्रतिनिधी) – आदिवासी युवा फाऊंडेशन महाराष्ट्र तर्फे लोकनेते माणिकराव शिवाजीराव कोकाटे जीवनगौरव पुरस्कार तसेच आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कै. सौ. अंजनाबाई सूर्यभानजी गडाख सभागृह, एस. जी. शैक्षणिक संकुल... Read more
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०२७ वा दिवस ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●★ भारतीय सौर २२ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७★ भाद्रपद वद्य /कृष्ण ६/७★ शालिवाहन शके १९४७★ शिवशक ३५१★ विक्रम सम्वत् २०८२★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७★ शनिवार दि. १३ सप्टेंबर... Read more
सिन्नर प्रतिनिधी ( सोमनाथ गिरी ):- वडगाव सिन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर कचरू खुर्चे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत प्राध्यापक पात्रता म्हणजेच सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात यश मिळविले आहे.एकल... Read more
नाशिक (प्रतिनिधी )स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी.जे. चौहान माध्यमिक विद्यालय मोरवाडी येथे राष्ट्रभाषा हिंदी दिवसानिमित्त काव्यगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली .यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी, परीक्षीका अलका चंद्रात्रे... Read more
नवी दिल्ली, १२ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांना आज राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम येथे पदाची शपथ दिली. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, पंतप्रधान नरेंद्र मो... Read more
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ना. धों. महानोर यांच्या स्मरणार्थ सुरू झालेल्या साहित्य व शेती-पाणी पुरस्कारांचे दुसरे वर्ष यंदा साजरे होत आहे. यंदाच्या विजेत्यांची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. येत्या २६ सप्टेंबर रोजी मुंबईत, यशवंतराव चव्हा... Read more
नाशिक:-( प्रतिनिधी ) विचारशील जाणिवांनी समाज घडत असतो. प्रत्येक माणसाच्या निरीक्षण आणि अनुभवातूनच परिवर्तनवादी चळवळी उभ्या राहू शकतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक भालेराव यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्... Read more
Top News
Advertising
Categories
- Entertainment (1)
- featured (3)
- Life (3)
- Money (1)
- News (4)
- Politics (1)
- Sport (1)
- Tech (1)
- World (2)
- ताज्या घडामोडी (4,167)
Search
Check your twitter API's keys