
सहकार राजकारण समाजकारण क्षेत्रातील सुसंकृत अभ्यासू नेतृत्व लुप्त झाले समाजकारणातील सुसंकृत मित्र हरपला
नाशिक रोड देवळाली येथील नाशिक जिल्ह्यातील सहकार शिक्षण राजकारण व समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव कामगिरी केलेले योगदान देणारे तत्कालीन नाशिकरोड देवळाली नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून काम केलेले सांस्कृतिक चळवळीतील ऋतुरंग संस्थेचे आधारवड म्हणून कार्यरत असलेले बिझिनेस बँकेचे संस्थापक जेष्ठ संचालक नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे संचालक व चेअरमन म्हणून काम पाहिलेलेवनगरपालिका शिक्षण मंडळावर काम केलेले प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या अनेक वर्षे अध्यक्षपद भूषविलेले समाजकारणात महाराष्ट्र वीरशैव लिंगायत समाज नासिक जिल्हा समितीचे अध्यक्ष म्हणून राज्यातील आदर्श जिल्हासमिती म्हणून नावारूपाला आणणारे महाराष्ट्र वीरशैव सभेचे माजी प्रांताध्यक्ष वीरशैव लिंगायत जोडो अभियान राज्यात राबविणारे सामाजिक चळवळीतील माझे सहकारी मित्र वसंतराव नगरकर यांचे निधन झाले सुसंकृत बहुआयामी मित्र हरपला निःशब्द भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती ओम शोकमग्न प्रकाश साबरे जेष्ठ पत्रकार अंदरसूल
