
हिसवळ ( बु) ( प्रतिनिधी )जनता माध्यमिक विद्यालय हिसवळ बुद्रुक शाळेतील इयत्ता 7 वी 14 वर्षे वयोगटातील यश राजेंद्र सरोदे राहणार पांझन धोटाने बुद्रुक हा विद्यार्थी तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर योगासने स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून त्याची विभागीय स्तरावर नाशिक जिल्ह्यातून निवड झाली त्याबद्दल त्याचे जनता माध्यमिक विद्यालय बुद्रुक शाळेतून मुख्याध्यापक एस आर डघळे व क्रीडा प्रमुख गायकवाड सर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांनी यश सरोदे याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

