
नाशिक:(प्रतिनिधी)- गिरणारे येथील प्रतिष्ठित नागरिक आणि वारकरी संप्रदायाचे निष्ठावान भक्त पंढरीनाथ दामू थेटे (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन बंधू, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. टेलिफोन खात्यातील कर्मचारी संजय थेटे यांचे ते वडील होत.
