
नाशिक जिल्हा प्रतिनिधी नवनाथ पाटिल गायकर यांजकडुन
नाशिक महानगरपालिकेत भाजपाचै तिसर्यांदा कमळ फुलले आहे.सलग तिसर्यांदा भाजप या ठिकाणी सत्तेत आलेली आहे.—-

–विजयी उमेदवार यादी👇
अ) रुपाली नन्नावरे भाजपब) रंजना भानसी भाजपक) दीपाली गिते भाजपड) प्रवीण जाधव शिवसेना शिंदे२ अ) ऐश्वर्या जेजुरकर भाजप (आघाडीवर)ब) इंदुबाई खेताडे भाजप (आघाडीवर)क) रिद्धिश निमसे भाजप (आघाडीवर)ड) ॲड. नामदेव शिंदे भाजप (आघाडीवर)३अ) प्रियांका माने भाजपब) जुई शिंदे भाजपक) मच्छिंद्र सानप भाजपड) गौरव गोवर्धने भाजप ७अ) सुरेश पाटील भाजपब) हिमगौरी आहेर भाजपक) स्वाती भामरे भाजपड) अजय बोरस्ते शिवसेना शिंदे८ अ) कविता लोखंडे भाजपब) उषा बेंडकोळी भाजपक) अंकिता शिंदे भाजपड) विलास शिंदे शिवसेना शिंदे९ अ) भारती धिवरे भाजपब) दिनकर पाटील भाजपक) संगीता घोटेकर भाजपड) अमोल पाटील भाजप१०अ) विश्वास नागरे भाजपब) समाधान देवरे भाजपक) माधुरी बोलकर भाजपड) इंदुबाई नागरे भाजप११अ) सविता काळे भाजपब) मानसी शेवरे भाजपक) सोनाली भंदुरे भाजपड) नितीन निगळ भाजप१२अ)राजेंद्र आहेर भाजपब) सीमा ठाकरे राष्ट्रवादी (अजित पवार )क) हेमलता पाटील राष्ट्रवादी (अजित पवार )ड) समीर कांबळे शिवसेना१३अ)अदिती पांडे भाजपब) मयुरी पवार मनसेक) बबलू शेलार भाजपड) शाहू खैरे भाजप१४अ) जागृती गांगुर्डे राष्ट्रवादी (अजित पवार)ब) समिया खान काँग्रेसक) नाझिया अत्तर काँग्रेसड) जीन सुफियान काँग्रेस१५अ) प्रथमेश गीते शिवसेना उबाठाब) सीमा पवार शिवसेना उबाठाक) सचिन मराठे भाजप१६अ) राहुल दिवे शिवसेनाब) आशा तडवी शिवसेनाक) पूजा नवले शिवसेनाड) ज्योती आंधळे शिवसेना१८ ड) विशाल संगमनेरे भाजप२०अ) सतीश निकम भाजपब) डॉ .सीमा ताजने भाजपक) जयश्री गायकवाड भाजपड) कैलास मुदलियार शिवसेना २३अ) रुपाली निकुळे भाजपब) मंगला नन्नावरे भाजपक) संध्या कुलकर्णी भाजपड) चंद्रकांत खोडे भाजप२४अ) पल्लवी गणोरे भाजपब) प्रवीण तिदमे शिवसेना शिंदेक) डॉ. पूनम महाले शिवसेना शिंदेड) राजेंद्र महाले भाजप२५अ) सुधाकर बडगुजर भाजपब) साधना मटाले भाजपक) कविता नाईक शिवसेना शिंदेड) मुरलीधर भामरे शिवसेना उबाठा२६अ) निवृत्ती इंगोले शिवसेना शिंदेब) हर्षदा गायकर शिवसेना शिंदेक) नयना जाधव शिवसेना शिंदेड) भागवत आरोटे शिवसेना शिंदे२७अ) प्रियांका दोंदे भाजपब) किरण राजवाडे राष्ट्रवादी अजित पवारक) किरण गामने-दराडे शिवसेना शिंदेड) नितीन दातीर शिवसेना शिंदे २९अ) मुकेश शहाणे अपक्षब) डॉ. योगिता हिरे भाजपक) छाया देवांग भाजपड) भूषण राणे भाजप ३१अ) भगवान दोंदे भाजपब) माधुरी डेमसे शिवसेना उबाठाक) वैशाली दळवी शिवसेना उबाठाड) बाळकृष्ण शिरसाठ भाजप
