
नांदगाव (प्रतिनिधी ) दिनांक 18/08/ 2025 रोजी नांदगाव तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारणीची निवड मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष श्रीअशोक कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष योगेश पाटील सर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली सदर बैठकीमध्ये नांदगाव तालुका मुख्याध्यापक संघ कार्यकारिणीची निवड करण्यात आली.अध्यक्ष . श्री राजेंद्र देवरे सर कार्याध्यक्ष . श्री योगेश पाटील सर उपाध्यक्ष . श्री रवींद्र जाधव सर उपाध्यक्ष महिला. श्रीमती काळे मॅडम सचिव .श्री जयंत पवार सर ग्रामीण सचिव. श्री विकास कराड सर शहरी सहसचिव . श्री काशिनाथ गवळी सर खजिनदार. श्री योगेश आहेरराव सर सहखजिनदार .श्री अफजल अजमी सर विद्या सचिव . श्री राजू पठाण सर अंतर्गत हिशोब तपासणीस श्री सचिन देवरे सर सह तपासणी श्री मिलिंद श्रीवास्तव सर प्रसिद्धी प्रमुख श्री सीडी अहिरे सर सह प्रसिद्धी प्रमुख श्रीमती वर्षा पाटील मॅडम जिल्हा प्रतिनिधी श्री जीवन साळुंखे सर मार्गदर्शक श्री अशोक कदम सर सदर कार्यकारिणीची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली.सर्व नवीन कार्यकारणीचे सत्कार श्री रावसाहेब मावळ , व्ही.वाय काकळीज यांनी केले .
