
ओढा (प्रतिनिधी). ओढा गावचे भूषण दिलीप भिवाजी नारद(सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी) व वैष्णवी लक्ष्मण कंक(महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड किल्ल्यांचे युनोस्कोत समावेश करण्याकरता उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल) यांचा १५ ऑगस्ट २०२५ रोजी नागरी सत्कार मुक्काम पोस्ट ओढा तालुका जिल्हा नाशिक या गावच्या लोकायुक्त सरपंच आदरणीय प्रियाताई निलेश पेखळे व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील आदरणीय गजानन भोर ओढा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय बबनराव कंक आदरणीय माजी सरपंच मधुकर बळवंत पेखळे, साहेबराव रामभाऊ पेखळे, विष्णू दादा रामभाऊ पेखळे ओढा गावचे चेअरमन महेश त्रंबकराव सहाने आदरणीय ग्रामविकास अधिकारी ओढा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती शेवाळे शिक्षिका श्रीमती मंदाकिनी आचारी, रूपाली मालुंजकर शिक्षक जितेंद्र दुसाने प्रवीण कुमावत शिक्षक इतर कर्मचारी ओढा गावातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक, शाळेतील विद्यार्थी यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला

