
अंदरसूल ( प्रकाश साबरे ) उंदीरवाडी येथे सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शाळेचे संस्थापक तसेच येवला तालुका अडवतीस गाव पाणीपुरवठा योजना अध्यक्ष उद्योजक सचिन कळमकर यांच्या मातोश्री व माणिकराव कळमकर यांच्या धर्मपत्नी दिवंगत सौ शोभाताई माणिकराव कळमकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अंदरसूल येथील चालते फिरते मोफत वाचनालयाचे संस्थापक संतोष पुंड आक्का कळमकर यांची जीवनगाथा या पुस्तकाचे लेखक चालते फिरते मोफत वाचनालयाचे संस्थापक संतोष पुंड या पुस्तकाचे विमोचन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ कळमकर व जेष्ठ पत्रकार प्रकाशभाऊ साबरे लेखक संतोष पुंड उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले
