
अंदरसूल ( उंदीरवाडी येथे सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये एक वर्षापूर्वी निधन झालेल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ कळमकर यांच्या मातोश्री यांच्या स्मरणार्थ वृक्षवाटिका उभारली त्या गार्डन चे उद्घाटन जेष्ठ पत्रकार प्रकाशभाऊ साबरे यांच्या हस्ते संस्था अध्यक्ष सचिन कळमकर व अंदरसूल येथील चालते फिरते मोफत वाचनालयाचे संस्थापक संतोष पुंड व गावातील सर्व प्रमुख मान्यवर शाळेचे सर्व शिक्षक पदाधिकारी कळमकर परिवार उपस्थित होते

