
नाशिक (प्रतिनिधी ) रसिक वाचकहो,आपले विचार आणि कार्य हे आपल्या जीवनातील अनुभवांची सावली असते. त्या कडू गोड अनुभवांना शब्दात साकारणारा माझा *अनुभवांच्या सावल्या* हा लेखसंग्रह आणिगतकाळातील समाज व्यवस्था, संस्कृती यातून जडणघडण झालेल्या माझ्या आजीचा संघर्ष, तिच्या मऊशार मायेच्या व्यक्तीचित्रणाचा केंद्रबिंदू असलेली कादंबरी *करंडा* या माझ्या दोन साहित्यकृती *सृजनरंग प्रकाशन नाशिक* तर्फे प्रकाशित होत आहेत.त्यांची मूळ किंमत अनुक्रमे *120 ₹* आणि *260 ₹* म्हणजेच एकूण 380 ₹ आहे पण प्रकाशनपूर्व सवलतीत फक्त *300 ₹* मध्ये आहेत.ही सवलत प्रकाशन दिनांक 16 ऑगस्ट 2025 पर्यंतच राहील.त्वरा करा.. आपली प्रत सवलतीत नोंदविण्यासाठी, कृपया खालील दिलेल्या तपशीलानुसार आपण रक्कम पाठवू शकता :*PhonePe / GooglePay* नंबर: 9921383416रक्कम पाठवल्यानंतर, 9921383416 या व्हॉट्सऍप नंबरवर स्क्रीनशॉट नक्की पाठवा.*चला तर मग आजच आपली प्रत नोंदवून साहित्यकृतींचा भाग होवून वाचन संस्कृती जोपासूया* !आपण सर्वांनी कार्यक्रमास नक्की यावेडॉ. अंजना भंडारी, नाशिक.
