
साकोरे (प्रतिनिधी)पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय साकोरे येथे हर घर झेंडा अभियान अंतर्गत विद्यालयात ध्वजारोहन सन २००६ च्या १० वी चे माजी विद्यार्थी युवा उद्योजक OM अर्थ मुव्हर्स चे मालक तसेच मधुसुदन हनुमान मिञ मंङळ चे उपाध्यक्ष योगेश सुर्यभान निकम यांच्या हस्ते संपन्न झाले. राष्ट्रगीत , राज्यगीत , ध्वजगीत , पसायदान घेण्यात आले तसेच देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. यावेळी प्रमुख पाहुणे योगेश निकम मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत् केले. यावेळी कार्यक्रमाचे संचलन क्रिङाशिक्षक बोरसे आर बी , क्षीरसागर सर,भाबङ सर ,श्रीमती पूनम बोरसे मँङम , सुरसे सर , बोरसे व्ही पी , बोरसे एस एस , बोरसे ए आर , श्रीमती पवार मँङम , श्रीमती रंधे मँङम व शिक्षकेत्तर वृंद , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते*
