
मनमाड (प्रतिनिधी )राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम छत्रे न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय मनमाड यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर येथे वृक्षरोपण करण्यात आले व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ पवार उपसरपंच निलेश पवार महंत रामचंद पुरी महाराज सागर सोमासे सुभाष पवार संस्थेचे सचिव दिनेश धारवडकर सर संचालक व पर्यवेक्षक प्रसाद पंचवाघ सर संचालक जोशी सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पोतदार मॅडम पर्यवेक्षिका सौ चांदवडकर मॅडम नांदगाव तालुका राष्ट्रीय हरित सेना सन्मयक श्री गणेश गुजर सर वरिष्ठ शिक्षक अंबर्डेकर सर संदीप देशपांडे सर श्रीमती रोहिणी मंडलिक मॅडम श्रीमती सोनवणे मॅडम निलेश जाधव सर चेतन पाटील सर श्री ठाकरे सर व सर्व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते
