
*कवी:-रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर,_**मधुरध्वनी:९४२३०९०५२६/९८५०८६६४८५
गुरुजी…आपण खुलं केलं आम्हासाठीसंस्कारांचं मुक्त आकाश आमच्या जीवनाला मिळालाध्येयरूपी अखंड प्रकाश.
गुरुजी…आपण दिले ज्ञान आम्हाशिकवली सर्वदा माणुसकीमनात आमच्या रुजवलीसर्वांबद्दल आपुलकी.
गुरुजी…ज्ञान,संस्कार,मानवता यांची दिली शिदोरी सातत्याने जपता आली सारीच नाती खरीखुरी.
गुरुजी….आपणच पेटवला आमच्यातविश्वासाचा
लख्ख दिवाआपणास मिळो दीर्घायुष्यअन् आनंदाचा अक्षय ठेवा.
*_-रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर,_**मधुरध्वनी:९४२३०९०५२६/९८५०८६६४८५* सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतेचा नमस्कार आणि मनोभावे वंदन!_*🙏
