
निफाड (प्रतिनिधी ) स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा प्रबोधिनी, निफाड आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेची अत्यंत दिमाखदार सुरुवात झाली

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व निफाड नगरीचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे भाजपाचे जिल्हा चिटणीस संजय गाजरे व लक्ष्मी नागरी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत चोरडीया , हाँटेल कुंदनचे संचालक स्वप्निल गोळे ,स्व.शांतीलालजी सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संजूदादा कुंदे , निफाड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी ,युवा उद्योजक निखिल व्यवहारे ,अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन विलास निरभवणे, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भिमराव काळे

के.के.वाघ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन गोविंद कांदळकर श्री माणकेश्वर वाचनालयाचे संचालक बाळासाहेब कर्डिले कब्बडीचे राष्ट्रीय खेळाडू व तालुका क्रीडा अधिकारी आकाश शिंदे , शिवाजी पानसरे सर माजी क्रीडा शिक्षक दिलीप कुंभार्डे ,क्रीडा प्रबोधिनी निफाड चे अध्यक्ष दत्तू रायते क्रीडा सह्याद्री चे विलास गायकवाड ,चेतन कुंदे,अमोल आहेर,साजिद शेखअभिषेक सोमवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.

