
मुंबई (प्रतिनिधी) शालेय शिक्षण विभागाच्या 14 ऑक्टोबर 2024 अंशतः अनुदानित व अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा अनुदानाची आर्थिक तरतूद तिचा शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोबर 2019 ला काढून ही त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे आवश्यक आहे कारण राज्यात राष्ट्र निर्माण करण्याची फ्री घडविणाऱ्या शिक्षकांवर अत्यंत आला की जे जीवन जगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याकरिता राज्य सरकारने त्वरित 14 ऑक्टोबर 2024 चा शासन निर्णय लागू करून वाढीव टप्पा अनुदानित ची आर्थिक तरतूद लागू करावी या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 8 व नऊ जुलै 2025 ला जाहीर केलेल्या आंदोलनास राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय परिषदेने पाठिंबा दिला आहे तरी सरकारने वाढीव टप्पा अनुदानित ची आर्थिक तरतूद लागू करावी असे आवाहन राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेने केले आहे या परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक सुमित सुरेशराव पवार राज्य कार्याध्यक्ष प्रा. संजय सुतार, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य. शरद जोगी,प्रा. सुरेश नारायणे व राज्य सहसचिव डॉ. सुनील राठोड व परिषदेच्या सन्मानित सदस्यांनी या पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी केली आहे.
