
नाशिक (प्रतिनिधी). रामकृष्ण हरी माऊली आज आषाढी एकादशी ..वारकरी संप्रदायासह हिंदूचा सर्वात महत्वाचा सण-उत्सव..अक्षय पुण्य प्राप्त होते, मनोकामना पूर्ण होते..मागील वर्षी आषाढी एकादशीला नाशिक जिल्ह्यातील साहित्यिकांंची *साहित्याची वारी पंढरीच्या दारी* गेली होती. खूप छान अनुभव तसेच विठूच्या कृपेने प्रेरणा व ऊर्जा मिळाली. चालू वर्षी साहित्य वारीला खंड पडू नये म्हणून मी आज पंढरपूरला भेट तसेच काही कविता संग्रहाच्या प्रती विठ्ठल मंदिराच्या पहिल्या नामदेव पायरी जवळ पोलीस- अधिका-यांकडे विठू चरणी नाशिक जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांच्यावतीने अर्पण करण्यासाठी देऊन सर्वांना सुख, समृद्धी ,आनंदी, आरोग्यदायी आयुष्याचं साकडं घातलं तर

