
नाशिक (प्रतिनिधी)….आज आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात विश्व हिंदु परिषद बजरंग दल व धर्मवीर चंद्रशेखर (अण्णा) बाणखेले प्रतिष्ठान यांच्या वतीने धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांच्या 14 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिराला भाजपा नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांनी भेट दिली व धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.तसेच सर्व वीर बजरंगी यांचे चालू असलेल्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या..रक्तदान हेच श्रेष्ठदान…

