
सिन्नर (प्रतिनिधी ) दिवंगत हरी नरके यांच्या ६२ वी जयंती महामित्र परिवार, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे साजरी* दिवंगत हरी नरके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली *कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की

हरी रामचंद्र नरके हे एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर होते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, मंडल आयोगाची वैचारिक मांडणी *रुपेश मुठे म्हणाले की* छत्रपती ,फुले,शाहू, आंबेडकर विचारांची साहित्य निर्माती हरी नरके यांनी केली दूरदर्शन वरती ज्योती सावित्री मालीकेस मार्गदर्शन केले *विजय मुठे म्हणाले की* महामित्र परिवाराच्या वतीने दिवंगत हरी नरके यांचे जाहीर व्याख्यान सिन्नर वाचनालयात आयोजित केले होते त्यात हरी नरके यांचे अत्यंत आभ्यास पूर्ण वैचारिक मांडणी सभागृहात चार तास व्याख्यानाचा आस्वाद घेत होते सिन्नर करानी त्याची आज ही आठवण आहे अशा विचारवंत साहित्यकास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन *या कार्यक्रमाचे सुञसंचलन रविंद्र गिरी,तर प्रास्ताविक विजय मुठे आभार राजेंद्र बेंडकुळे यांनी मानले* याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, माजी नगरसेवक रूपेशभाऊ मुठे,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, रविंद्र गिरी,उल्हास सर्वार्थ,राजेंद्र बेंडकुळे,योगेश सोनवणे, किरण मुठे,रामदास कुटे,लखन पाचोरे मनोहर डायलकर आदी उपस्थित होते
