
नांदगाव (प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी नांदगाव तालुका आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक या ठिकाणी भजन संध्या चे कार्यक्रम घेण्यात आले
आज दि. 29 में रोजी 8 ते 12 वाजे पर्यंत भजन संध्या चे कार्यक्रम घेण्यात आले जय बाबाजी भजनी मंडळ नांदगाव यांचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने अहिल्यादेवी स्मारक नांदगाव येथे करण्यात आले असून महिला पुरुष व नागरिकांनी उपस्तीथी दाखवली व नृत्य करून पसंती दाखवली सगळीकडे आनंदमय वातारण तयार झाले होते

उपस्तिथ भा ज पा तालुका अध्यक्ष श्रीसंजयभाऊ सानप ,श्री प्रदीप थोरात
श्री सतीश शिंदे, धनराज मंडलिक
ॲड उमेश सरोदे, रेखाताई शेलार
मनोज शर्मा,
सौ .ताराबाई शर्मा विजय बडोदे,
अरुण पवार, बळवंत शिंदे,
अन्नपूर्णा जोशी, दिनेश जेजुरकर
शंकर वाघमोडे, शरद उगले लकी सिंग फुलारे,
कृष्णा देहाडराय,
भा ज पा. पधादिकारी मान्यवर उस्तिथ होते.

