
सिन्नर (प्रतिनिधी )भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम अंतर्गत सिन्नर तालुका शाखा यांच्यावतीने त्याग मूर्ती मातारमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त चालू असलेल्या श्रामनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा आज चा ४ था दिवस आजच्या दिवसाच भोजन वाघ आणि जगताप परिवाराच्यावतीने पांचाळे गाव या ठिकाणी *पूज्य भंते सुमेध बोधी व त्यांचा पवित्र असा श्रावक संघास* ठिकाणी भोजन दान देण्यात आले या शिबिराचे प्रमुख केंद्रीय शिक्षक म्हणून ज्यांची केंद्राने नेमणूक केली असे भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम चे माजी जिल्हा अध्यक्ष केंद्रीय शिक्षक आयू नामदेव पगारे गुरुजी

सिन्नर तालुक्याचे *अध्यक्ष आयु हेमंत निकम आयु रमाकांत वाघ गुरुजी* नाशिक जिल्हा (संघटक)आयु जगन्नाथ जारे* (सिन्नर तालुका पर्यटन उपाध्यक्ष) व सिन्नर तालुक्याची कार्यकारणी यांच्या उपस्थितीमध्ये इगतपुरी तालुक्याचे संस्कार उपाध्यक्ष बौद्धाचार्य आयु सुनिल पगारे* यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्याचे बौध्दाचार्य श्रामनेर शिबिरास पांगरी बु!भेट देण्यात आली बौद्धाचार्य अनिकेत उबाळे बौद्धाचार्य प्रभाकर चिकणे बौद्धाचार्य राहुल शिंदे मा.श्रामनेर गोपाल दिवेकर
