
चांदवड (प्रतिनिधी ) चांदवड तालुक्यातील वडगाव येथील पोल्ट्री फार्म मधील दोन हजार कोंबड्या विजाच्या कडकड्याने मरण पावल्या दिनांक 18/05 /25 रोजी रात्री चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील पाण्याच्या टाकीजवळ नाना मोरे यांच्या पोल्ट्रीफॉर्म मधील दोन हजार कोंबड्या रात्रीच्या विजाच्या कडकडेने मरण पावल्या त्यामुळे नाना मोरे यांचे लाखोचे नुकसान झाले त्यांचा लवकरात लवकर पंचनामा करावे अशी नाना मोरे यांनी मागणी केली अशी सविस्तर माहिती भागवत झाल्टे झाली त्यांनी दिली

