
लातूर ( प्रतिनिधी ) पहिले नवोदितांचे खुले भव्य राज्यस्तरीय कवीसंमेलन२०२५लातूर मध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला* सम्राट अशोक साहित्य व सांस्कृतिक मंच लातूर, महाराष्ट्र राज्य * द्वारा आयोजित,संस्थापक् अध्यक्ष लेखक मा.प्रमोद धर्मराज उबाळे सर यांच्या संकल्पनेतून बुद्ध जयंती व त्यांच्या वाढदिवसानिमित्त पहिले नवोदितांचे खुले भव्य राज्यस्तरीय कवीसंमेलन आज रविवार. 18 मे 2025 रोजी हॉटेल उदयश्री लातुर येथे घेण्यात आलेयात विज्ञानवादी, सामाजिक,परिवर्तनवादी महामानव,थोर पुरुषावर,संतावर,आई आणि वडील या विषयावर कविता सादर करण्यात आल्या,लातुर,औसा,रेणापूर,अहमदपूर,उदगीर,अंबाजोगाई, परळी वैजनाथ,कर्जत बीड,उस्मानाबाद,पुणे,नांदेड,पालघर,येवला,वर्धा,संभाजी नगर,बुलढाणा,चिखली अशा विविध जिल्ह्यातून यात 33 कवी/ कवियत्रिनी उस्फुतपणे नोंदविला आणि सहभागी सर्व कवींना संमेलनचे अध्यक्ष जेष्ठ कवी/लेखक/साहित्यिक केंद्रीय मानवाधिकार संगठन दिल्ली,अँड.विजयकुमार कस्तुरे सर, चिखली, व मुख्य आयोजक मा.प्रमोद धर्मराज उबाळे सर लातूर /लेखक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तसेच कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र संचालन अँड.उमाकांत आदमाने, पुणे (कवी, साहित्यिक, निवेदक) नोटरी, भारत सरकार यांनी खूप सुंदर प्रकारे पार पाडले,प्रमुख पाहुणे डॉ. डी. व्ही. खरात सर, चिखली ज्येष्ठ कवी तथा सामाजिक कार्यकर्ते, डॉ. बबनराव महामुने, छत्रपती संभाजीनगर,ज्येष्ठ साहित्यिक, कवी तथा परकायाप्रवेशी कथाकार, भावकवी अंकुश पडघान, बोरगाव काकडे, चिखली, चिखली,प्रमुख अथिती प्रा.शिवशरण हावळे सर महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर,प्रा तसेच कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र संचलन अँड.उमाकांत आदमाने, पुणे (कवी, साहित्यिक, निवेदक) नोटरी, भारत सरकार यांनी खूप सुंदर प्रकारे पार पाडले,प्रमुख पाहुणे डॉ. डी. व्ही. खरात सर, चिखली ज्येष्ठ कवी तथा सामाजिक कार्यकर्ते, डॉ. बबनराव महामुने, छत्रपती संभाजीनगर,ज्येष्ठ साहित्यिक, कवी तथा परकायाप्रवेशी कथाकार, भावकवी अंकुश पडघान, बोरगाव काकडे, चिखली, चिखली,प्रमुख अथिती प्रा.शिवशरण हावळे सर महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर,प्रा.प्रवीण कांबळे सर अध्यक्ष अ.जा.विभाग लातूर शहर काँग्रेस,कार्याध्यक्ष मा.रमेश धोंडिबा हणमंते जेष्ठ साहित्यिक/कवी/लेखक,स्वागताध्यक्ष मा. दयानंद सिरसाठे साहित्यिक/लेखक, निरक्षक/सचिवप्रा.पंढरी सोपानराव बनसोडे कवी/लेखककवी संमेलन साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध वरिल सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न.झाले
