
नाशिक रोड (प्रतिनिधी) श्री डी.डी.बिटको बॉईज हायस्कूल व जुनिअर कॉलेज, नाशिक या शाळेत इयत्ता १० वी शालांत परीक्षा २०२४-२५या वर्षाचा चा निकाल ९८% लागला असून *प्रथम क्रमांक:-* महाजन शशांक प्रल्हाद ९६.६०% ,*द्वितीय क्रमांक :-* बिलंगे सुरज डिगंबर ८९% ,*तृतीय क्रमांक :-* लोहार भूषण रवींद्र ८४.६० % गुण मिळवून यशस्वी झाले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रकाशजी वैशंपायनसाहेब , उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकरजी कुलकर्णी ,स्कूल कमिटी चेअरमन मा.श्री रोहितजी वैशंपायन , संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.जयश्री पेंढारकर , ज्युनि.कॉलेजचे उपमुख्याध्यापक मा. श्री.डी.के.पाटील सर तसेच संस्थेचे व शाळेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.
