
सावरगाव ता निफाड( वार्ताहर श्री जगदीश कुशारे) निफाड –भारतीय जनता पार्टी नाशिक उत्तर ग्रामीणच्या वतीने संकटमोचक महाराष्ट्र राज्याचे जलसंपंदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा.गिरीष भाऊ महाजन यांच्या ६४व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.शंकरराव वाघ* यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले

त्यानिमित्ताने६५ रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले.यावेळी केशव सुरवाडे,परेश शाह,मदन घुमरे,जनार्दन कर्हाड, अभय गवळी,मंडल अध्यक्ष नकुल सुरवाडे,संदिप घुमरे,मयूर गावडे,संतोष सोनवणे,निलेश शिंदे आदेश सानप, अमोल सानप,आकाश मोरे,राहुल विधाते,नारायण जाधव,पुंजाराम कडलग,भारत सुर्यवंशी, गौरव व्यवहारे,शरीफ खाटिख,अस्लम शेख,गौरव वाघ,शिवम गवळी,रविंद्र घोडके,माधव शिंदे,सोमनाथ शिंदे,युवराज अथरे,वसंत कापसे,वैभव कापसे,नवनाथ धारराव,माणिक कुंदे,बापु कुमावत,आदेश सानप,सौ.सारिका डेर्ले,सौ.निशा जाधव,सौ.अनिता जमधडे,सौ.मनिषा गवळी,प्रविण मोरे,लक्ष्मण निकम आदि उपस्थित होते.

