
सेवानिवृत्त प्राचार्य कै. रामकृष्ण मल्हारी नरोटे (वय ६९)
जळगाव निंबायती( प्रतिनिधी )- येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य कै. रामकृष्ण मल्हारी नरोटे (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. डॉ. दीपक नरोटे व शिक्षक ज्ञानेश्वर नरोटे यांचे ते वडील होते.
