
आर्यन सुदर्शन सुंदरसे प्रथम 94%

पेइडकाई माता सामाजिक शैक्षाणिक संस्था संचलित,**माध्यमिक विद्यालय साकोरे* *शाळेचे मार्च २०२५ एस.एस.सी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!१. आर्यन सुदर्शन सुरसे 94% (प्रथम)*२. अदिती अनंत पाटील 86% (द्वितीय) ३. शशिकांत शिवाजी घुगसे 84.60% (तृतीय) ४ लकी शरद बोरसे 84.40 % (चौथा ) ५ . कल्पेश धोंङीराम बोरसे 81% (पाचवा )• शाळेचा एकूण निकाल: *७५% वर विद्यार्थी संख्या: 12 ६०% वर विद्यार्थी संख्या: 11*• परीक्षेला प्रविष्ट झालेले विद्यार्थी: 26•परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी: 25 शाळेचा निकाल:96.15% केंद्राचा निकाल 95.30 % सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सचिव /अध्यक्ष व मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय साकोरे यांनी अभिनंदन केले
