
मांडवड (प्रतिनिधी )जनता विद्यालय,मांडवड तालुका नांदगाव विद्यालयातील एस.एस.सी. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 98 विद्यार्थ्यांपैकी 95 विद्यार्थी पास झाले. विद्यालयात पहिले पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे:-*1)कुमारी माजगीर आकांक्षा दिलीप = 93.20* %*2)*कुमारी मढे पूनम जयराम*= *90.00* %**3)कुमारी पवार हर्षदा जनार्दन =88.80%* *4) कुमारी खैरनार धनश्री दीपक= 85.60%* *5) कुमारी =जमदडे प्राजक्ता आनंद 84.00%* *5) हारदे प्रज्वल केशव 84%,* वरिल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व विभाग मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीसआदरणीय अॅड. नितीन भाऊ ठाकरे,अध्यक्ष डॉ.सुनीलभाऊ ढिकले,उपाध्यक्ष श्री.विश्वासराव मोरे,सभापती श्री.बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती डी.बी.आण्णा मोगल,चिटणीस श्री.दिलीप दळवी नांदगाव तालुका संचालक इंजि. अमितभाऊ बोरसे (पाटील) शालेय स्कूल कमेटी अध्यक्ष प्रशांत भाऊ आहेर,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके सर मुख्याध्यापक श्री. आर.आर.कवडे सर, म.वि. प्र. सभासद, शालेय स्कूल कमेटी, पालक संघ,ग्रामस्थ , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग आदीनी अभिनंदन केले.
