
नांदगाव (प्रतिनिधी )कन्यादान चेक सुपूर्त*अनुदानित आश्रमशाळा सारताळे ता. नांदगाव येथील *अधीक्षक श्री रवींद्र पंडित पाटील* यांची कन्या *अर्पिता* च्या लग्नाप्रसंगी *नासिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्पलॉई को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. नाशिक* सोसायटी कडून *कन्यादान* चेक सुपूर्त करण्याप्रसंगी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक सरचिटणीस आप्पासो रमेश पगार, जामदरी येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सी डी आहिरे सर, पळाशी माध्यमिक विद्यालयाची घुगे भाऊसाहेब, पत्रकार बाबासाहेब बोरसे,भगवान हिरे, सोनेवाडी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सांबरे सर, सचिन बोरसे, सारतळे आश्रम शाळेचे शिक्षक कैलास पगार, अनिल पाटील आदी.
