
:उत्राने ( वार्ताहर) उत्राने येथील जनता विद्यालयाचा निकाल ९१:०० लागला. त्यात प्रथम पाच विद्यार्थी अनुक्रमे स्नेहा बाळकृष्ण पगार 93.20%, विनीत मनोहर धोंडगे 93.20% प्रथम, ऋषिकेश दादाजी पगार 89. 60% द्वितीय, समृद्धी भाऊसाहेब पगार 89.20% तृतीय, कल्पेश दूध पगार 88:00%, अंकिता केदा भामरे 88:00 चतुर्थ, कावेरी प्रकाश पगार 86.40% पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस के राख यांचे हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित शिक्षक एस पी पगार, लिपिक व्ही ए कातकाडे, सेवक एस पी कापडणीस यांनी अभिनंदन केले आहे.
