
नाशिक ( प्रतिनिधी )मराठा विद्याप्रसारक समाजाचे जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सातपूर ने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.विद्यालयाचा निकाल 96 टक्के लागला आहे.विद्यालयाचे पहिले पाच विद्यार्थी *1) देवयानी प्रविण खलाने* एकुण गुण – : 479शे.गुण – : 95.80*2) दिपाली बाळू काळे*एकुण गुण -: 469शे. गुण -: 93.80*3) दिव्या बापू जाधव*एकुण गुण -: 462शे. गुण -: 92.40*4)केदार अंबादास शिंदे* *संस्कृती जितेंद्र विधाते*एकुण गुण -: 449शे.गुण – : 89.80*5) पूर्वा दगा पवार*एकुण गुण -: 448शे गुण – : 89.60सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य प्रमोद कांगुणे सर, उपप्राचार्या कल्पना शिंदे मॅडम ,पर्यवेक्षक नंदकिशोर न्याहारकर सर,संजय ठाकरे सर मीना पोटिंदे मॅडम , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
