


नांदगाव (प्रतिनिधी )न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव या शाळेचा निकाल 91.05 टक्के लागला एकूण 190 विद्यार्थी परीक्षेत बसले होते पैकी 173 पास झालेप्रथम पाच विद्यार्थीशिव सोनवणे=96%अमेय फणसे=95.80%ईश्वरी शिंदे=91%ठोंबरे प्रणव=90.20%गोटे क्षितिज=89.80या सर्व यशस्वी विद्यालयाचे मविप्र सरचिटणीस श्री नितीनजी ठाकरे साहेब संचालक श्री अमित भाऊ बोरसे पाटील शालेय समिती अध्यक्ष श्री विजय काकलीज सर मुख्याध्यापिका श्रीमती काळे जे आर उप मुख्याध्यापक श्री थेटे सर पर्यवेक्षक श्री शेवाळे सर व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले विद्यालयाचा निकाल ९१.५ टक्के लागल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले
