
नाशिक (प्रतिनिधी). दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नासिक या संस्थेच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात १०वी बोर्डाच्या परीक्षेचा विविध शाळातील निकाल अत्यंत गौरवास्पद लागला असून संस्थेने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे असे गौरवोद्गार संस्थेचे अध्यक्ष मा. प्रकाशजी वैशंपायन यांनी व्यक्त केले. संस्थेच्या विविध शाळांचे निकाल खालील प्रमाणे..डी.डी.बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, नाशिकएकूण निकाल – ९८.०० %प्रथम -शशांक प्रल्हाद महाजन (९६.६० %)द्वितीय -सुरज दिगंबर बिलंगे (८९ %)तृतीय -भूषण रवींद्र लोहार (८४.६० %)——————- वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नासिक एकूण निकाल १०० %प्रथम कु. तृप्ती राजेंद्र पाटील ( ९६.६०) द्वितीय कु. प्रणाली सचिन वायकंडे (९४.४०)तृतीय कु. श्रेया सतीष गांगुर्डे (९२.६०)निफाड इंग्लिश स्कूल , निफाड ता.निफाड जि.नाशिकएकूण निकाल ९६.८७ %प्रथम-ओम भाऊसाहेब शिंदे ( ८०.८० %)द्वितीय- विजय उमेश मोरे (७९.४० %)तृतीय-कु.कल्याणी विनायक फलके (७७.४० %)स्व.कचेश्वर पडोळ पाटील माध्यमिक विद्यालय,सोनेवाडी ता.निफाड जि नाशिक एकूण निकाल १०० %प्रथम – कु. प्रियंका केदु पडोळ (९०.२० %)द्वितीय – कु. प्रांजल सुनील पवार (८९.४० % ) तृतीय – मयूर महेश शिंदे (८६.८० %)सरस्वती माध्यमिक विद्यालय, इंग्रजी माध्यम कामटवाडे, नाशिक एकूण निकाल १०० %प्रथम -कु. खुशी राजेंद्र पवार (९१.२० %)द्वितीय – कु. वैष्णवी शंकर वाकळे (९०.८० % )तृतीय- शिवम किरण बच्छाव (८९.६० %)तृतीय -सायली संतोष कडुस्कर (८९.६० %)

या निकालाबददल संस्थेचे अध्यक्ष मा.प्रकाशजी वैशंपायन उपाध्यक्ष मा.प्रभाकरजी कुलकर्णी , देणगीदार सदस्य श्री.रोहितजी वैशंपायन , सेक्रेटरी श्री..हेमंत बरकले, असिस्टंट सेक्रेटरीसौ.सरला तायडे ,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री.रमेश महाशब्दे ,श्री.रवींद्र कदम सौ.अंजली प्रधान , श्री.नंदलाल चोरडिया, सौ.रेखा कुलकर्णी, श्री.प्रवीण कराड, श्री.दिनेश जाधव, सौ.अमृता कवीश्वर ,सौ.भारती चंद्रात्रे ,श्री. कैलास बागुल ,श्री.अनिल ठाकरे ,सौ.ज्योती बागडे , जॉईंट सेक्रेटरी श्री. विलास देवरे सौ.शीतल लिंडायत ,सौ. संगीता चव्हाण तसेच मुख्याध्यापिका सौ. जयश्री पेंढारकर ,सौ.सविता कुशारे, सौ.सुनीता बाजपेयी ,श्री. तुषार कराड त्याचबरोबर संस्थेचे व शाळांचे पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकवृंदाचे अभिनंदन केले आहे.
