नांदगाव ( प्रतिनिधी)नायडोंगरी विद्यालयाचा निकाल 90.10 % माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल घोषित झाला असून लोकनेते कै अँड विजय शिवराम आहेर हायस्कूल व जुनिअर कॉलेज नायडोंगरी विद्यालयाचा निकाल 90.10 लागला. *नायडोंगरी विद्यालयात एकूण 192 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते पैकी 57 विद्यार्थी विशेष योग्यतेसह तर 64 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले विद्यालयाचे एकूण 173 विद्यार्थी उत्तीर्ण झाले विद्यालयातील प्रथम पाच यशाचे मानकरी
1 ) सगळे ऋतुजा गोकुळ 88.80%**2) मवाळ स्वरूपा सतिश 88.60 %3) गायकवाड आकांक्षा राजेश 86.00%4 ) औटे तन्मय जनार्दन 85.20 %5) आहेर वैष्णवी साहेबराव 83.00 % सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सरचिटणीस विलासराव आहेर यांनी अभिनंदन केले आहे. विद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी आहेर, उपमुख्याध्यापक रत्नमाला सोनगीरे, पर्यवेक्षक तानाजी मवाळ व संस्थेचे संचालक तथा मुख्य लिपिक बाळासाहेब भोसले यांनी अभिनंदन केले आहे तसेच विद्यालयाच्या सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक वर्गाने अभिनंदन केले आले
सर्जेराव दादा माध्येमिक विद्यालय जामदरी 10वी चा निकाल 90%लागला. 8 विद्यार्थी डिस्टिंगशन, 21विध्यार्थी फस्टक्लास, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सराई शिक्षण प्रसारक मंडळ जामदरी. सरचिटणीस : माननीय दिलीप आप्पासाहेब इनामदार, अध्यक्ष : माननीय विराजदादा इनामदार, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत….
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव शाळेचा. 91.05 % टक्के
निकाल**पहिले पाच विद्यार्थी*1. सोनवणे शिव रावसाहेब -: 96.00%2. फणसे अमेय प्रकाश :- 95.80%3. शिंदे ईश्वरी मिननाथ :-91.00%4. ठोंबरे प्रणव पांडुरंग:-90.20%5. गोटे क्षितिज राजेंद्र:-89.80%सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र कार्यकारिणी, नांदगाव तालुका मविप्र संचालक माननीय. श्री.अमित भाऊ बोरसे पाटील , शालेय समिती अध्यक्ष सर्व सन्माननीय सदस्य, मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन के
व्ही. जे. हायस्कूल, नांदगावइयत्ता १० वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मार्च 2024-25 98.13% लागला आहे
.शाळेतील प्रथम विद्यार्थिनी@ *कुमारी थोरे रोशनी अनिल*प्राप्त गुण 98.60द्वितीय क्रमांककु. राठोड श्रावणी गोपीनाथचि. सोनवणे दर्शन अमित(गुण 96.20)तृतीय क्रमांक कु. पगार धनश्री संजय(गुण 95.00)चौथा क्रमांक कु.सूर्यवंशी साक्षी बंडू(94.80)पाचवा क्रमांक कु. नेरकर अनुष्का भाऊसाहेब(93.00)विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त विद्यार्थी — 15प्राविण्य श्रेणी प्राप्त विद्यार्थी — 121 प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी — 97 द्वितीय श्रेणी प्राप्त विद्यार्थी — 28उत्तीर्ण श्रेणी प्राप्त विद्यार्थी — 02एकूण प्रविष्ट विद्यार्थी — 268एकूण उत्तीर्ण विद्यार्थी — 263अनुत्तीर्ण एकूण विद्यार्थी — 05विद्यालयाचा एकुण निकाल 98.13यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे मा. सेक्रेटरी, मंडळ पदाधिकारी, शालेय समिती अध्यक्ष, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आणि सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
मराठा विद्या प्रसारक समाज* संचलित*जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,**जातेगाव तालुका नांदगाव.**इयत्ता १० वी चा २०२५ निकाल* *विद्यालयाचा एकूण शेकडा निकाल
९६.८७%**विद्यालयातील प्रथम ०५ विद्यार्थी**प्रथम क्रमांक*कु. कासार सायली पुंडलिक – 92.80%*द्वितीय क्रमांक*कु. गायकवाड सिद्धीका नितीन – 92.00%*तृतीय क्रमांक*कु.सोहम अनिल पवार-90.60%कु. कीर्ती भाऊसाहेब काटे – 90.60%कु. ऋतुजा भगवान जुंधरे – 90.60%*चतुर्थ क्रमांक*कु.पवार रूपाली नारायण – – 90.20%कु.पवार मोनिका वाल्मीक – 90.20%*पाचवा क्रमांक*कु.राऊत देवयानी पोपट – 88.40%यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे *सरचिटणीस माननीय ॲड.श्री नितीनजी बाबुराव ठाकरे* *माननीय इंजि. श्री अमितजी बोरसे पाटील* *संचालक मविप्र नांदगाव तालुका)*तसेच *अध्यक्ष श्री. जयवंतराव पाटील व सर्व सदस्य* *(उच्च माध्यमिक शालेय समिती)**अध्यक्ष श्री गोटू भाऊ निकम व सर्व सदस्य* *(माध्यमिक शालेय समिती)* श्री. पि.के.धुळे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, चतुर्थश्रेणी कर्मचारी पालकांनी हार्दिक अभिनंदन केले
:*ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित इंग्लिश स्कूल पळाशी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या विद्यालयाचा दहावी मार्च 2025 चा निकाल 91. 42% लागला
असून विद्यालयातील प्रथम पाच यशाचे मानकरी*1)सांगळे छकुली अनिल प्राप्त गुण – 419, टक्केवारी 83. 80%2)जाधव सपना तुकाराम प्राप्त गुण -412, टक्केवारी 82. 40%3) सांगळे निकिता संतोष प्राप्त गुण-409, टक्केवारी 81. 80%4) चव्हाण उमेश विजय प्राप्त गुण-405,टक्केवारी 81%5) सानप रोशन गोकुळ प्राप्त गुण-400, टक्केवारी 80. 60%5) आव्हाड हर्षल दत्तात्रेय प्राप्त गुण-400, टक्केवारी 80. 60% *सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सरचिटणीस माननीय आप्पासाहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सांगळे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले
पोखरी येथील माऊली विद्यालयाचा निकाल 92.85%
असून पहिले पाच विद्यार्थी 1)कु. निकिता भरत ठोंबरे-82.80% 2) कु. भाग्यश्री संदीप कोते- 81.20% 3)कु.शिंदे अमृता प्रकाश- 80.40%4)कु.सोनवणे चंचल गणेश-79. 40%5) ठोंबरे भास्कर बाळू- 79% सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

