
चांदवड ( प्रतिनिधी ) माध्यमिक शालांत प्रमाण पत्र परीक्षा मार्च 2025 एस एससी चा निकाल94.00% लागला आहे. . प्रथम चार विद्दार्थीनी पुढील प्रमाणे.प्रथम 1) बागवान अलफिया सईद -(80.40%) द्वितीय 2) पठण बरिरा सरफराज़ -(78.80%) तुतीय 3)शेख मुन्नजा़ जफर (78.00%) 4) शेख फातेमा मुज्तबा (72.20%) हया क्रमांका ने उत्तीर्ण विद्दाथँंचे संसथेचे चेअरमन श्री शेख रिजवान घासी. तथा समस्त सदस्य. आणी हायस्कूल चे मुख्याध्यापिका.सौ.शेख परवेजा़ शरिफ,शिक्षक/शिक्षकेतर सेवक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
