
नांदगाव (प्रतिनिधी )व्ही. जे. हायस्कूल, नांदगाव इयत्ता १० वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मार्च 2024-25
98.13% लागला आहे.
शाळेतील प्रथम विद्यार्थिनी
१)कु .थोरे रोशनी अनिल*
प्राप्त गुण 98.60
२)द्वितीय क्रमांक
कु. राठोड श्रावणी गोपीनाथ
चि. सोनवणे दर्शन अमित
(गुण 96.20)
३)तृतीय क्रमांक
कु. जोरवर दिक्षा बाळू (96.00)
४)चौथा क्रमांक
कु. पगार धनश्री संजय
(95.00)
५ )पाचवा क्रमांक
कु. सूर्यवंशी साक्षी बंडू
(94.80)
विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त विद्यार्थी — 15
प्राविण्य श्रेणी प्राप्त विद्यार्थी — 121
प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी — 97
द्वितीय श्रेणी प्राप्त विद्यार्थी — 28
उत्तीर्ण श्रेणी प्राप्त विद्यार्थी — 02
एकूण प्रविष्ट विद्यार्थी — 268
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी — 263
अनुत्तीर्ण एकूण विद्यार्थी — 05
विद्यालयाचा एकुण निकाल 98.13
यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे मा. सेक्रेटरीश्री येवला सर, मंडळ पदाधिकारी, शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. संदिप जेजुरकर आणि सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ठाकरे एल् .एन्, उपमुख्याध्यापक श्री भदाणे सर, पर्यवेक्षक श्री. कायस्थ मिलींद तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
