
कसबे सुकेणे (प्रतिनिधी)- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून टॉप टेन पैकी नऊ मुलींनी बाजी मारली असून विज्ञान शाखेचा निकाल 100 % तर कला शाखेचा निकाल 99.10 % लागला असून दोन्ही विभागात मुलींनीच बाजी मारली आहे कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत112 विद्यार्थ्यांपैकी 111 विद्यार्थी उत्तीर्ण झाले मयुरी सुरेश पेढेकर 79.50 % गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली,द्वितीय साक्षी शिवाजी चौधरी 77.50%, तृतीय तनुजा दत्तू उशीर 74.50 % %,चतुर्थ वैष्णवी नामदेव काळे 74.17%, पाचवा प्रणवगुरु छायाताई सुकेणेकर 73.17% गुण मिळवत उत्तीर्ण झाले तर विज्ञान शाखेत 41 विद्यार्थ्यांपैकी 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले नमिरा लियाकत पठाण 81.83 % गुण मिळवत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर द्वितीय श्वेता अरुण जाधव 79.33%, तृतीय वैष्णवी अरुण शिंगाडे76.50%,चतुर्थ कशफिया अकबर शेख 74.67%, तर पाचवी अमोदिनी महेश साळवे 72.67% टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाले यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी बी अण्णा मोगल,संचालक शिवाजी आप्पा गडाख, प्राचार्य रायभान दवंगे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष अतुल भंडारे व मोतीराम जाधव, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक राजेश खताळ,कॉलेज विभाग प्रमुख राजेंद्र धनवटे विज्ञान विभाग प्रमुख सचिन भंडारे आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा दिनकर रसाळ, ज्ञानेश्वर वाघ, विजय मोगल, महेश निकम, सुनील आहेर, माहेश्वरी मत्सागर, पूजा बोराडे, तेजल कोतवाल, अर्चना भंडारे, भारती शिंदे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले
