
नाशिक ( प्रतिनिधी),महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा नाशिकरोड आयोजित “संवाद सृजनाशी – पर्व २, पुष्प २४” श्री. भास्कर कदम, नांदगाव हे आपला साहित्य प्रवास उलगडून सांगणार आहेत. कार्यक्रम :”संवाद सृजनाशी- पर्व २, पुष्प २४
प्रमुख अतिथी : श्री. भास्कर कदम ( लेखक, कवी तथा पूर्व नगराध्यक्ष, नांदगाव )
दिनांक : शनिवार १०, मे २०२५
वेळ : सायंकाळी ६.०० वा.
ठिकाण: ऋतुरंग सभागृह, दत्त मंदिर चौक, नाशिकरोड.कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. आपण आवर्जून उपस्थित राहावे आणि इतरांनाही निमंत्रित करावे, ही विनंती.
