
नायडोंगरी (प्रतिनिधी ) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी /मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल घोषित झाला असून लोकनेते कै अँड विजय शिवराम आहेर हायस्कूल व जुनिअर कॉलेज नायडोंगरी विद्यालयाचा निकाल 90.58 लागला.* *नायडोंगरी कनिष्ठ महाविद्यालयात एकूण 170 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते पैकी 05 विद्यार्थी विशेष योग्यतेसह तर 35 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले विद्यालयाचे एकूण 154 विद्यार्थी उत्तीर्ण झाले* *कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम पाच यशाचे मानकरी**1 ) अशोक लक्ष्मण चव्हाण 76.73**2) अक्सा नजीम तांबोळी 73.33**3) हर्षला विनोद साबळे 72.50**4 ) जेजुरकर आकांक्षा बापूसाहेब 70.33**5) जानराव आशा जितेंद्र 70.17* *सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सरचिटणीस विलासराव आहेर यांनी अभिनंदन केले आहे.* *विद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी आहेर, उपमुख्याध्यापक रत्नमाला सोनगीरे, पर्यवेक्षक तानाजी मवाळ व संस्थेचे संचालक तथा मुख्य लिपिक बाळासाहेब भोसले यांनी अभिनंदन केले आहे तसेच विद्यालयाच्या सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक वर्गाने अभिनंदन केले आहे*
