
म्हाळसाकोरे ( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संचलित “आरूढ उच्च माध्यमिक विद्यालय म्हाळसाकोरे”विद्यालयाचा इयत्ता १२वी कला शाखेचा निकाल 97.19% लागला असून विद्यार्थ्यांचे संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीनजी ठाकरे निफाड तालुका संचालक श्री गडाख साहेब उच्च माध्यमिक शालेय समिती तसेच माध्यमिक शालेय समिती सर्व सदस्य तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री शिंदे एस के व सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी अभिनंदन केले व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

एकूण विद्यार्थी. 107उत्तीर्ण विद्यार्थी. 104अनुत्तीर्ण विद्यार्थी. 03प्रथम पाच विद्यार्थी. 1) शिंदे प्रतीक्षा दीपक 455. 75.83%2) ढोबळे निकिता राजेंद्र 431. 71.83%3) गायकवाड पायल संजय 430. 71.67%4) पटेल कशीश शौकत 427. 71.17%5) गोधडे जयश्री प्रकाश 425. 70.83%5) मुरकुटे सानिका वामन 425. 70.83% मुलांमधून प्रथमजाधव पवन कचरू 365. 60.83%
