मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेेडीअम स्कूल येथे रमाबाई बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात रमाबाई यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका आहेर शितल होत्या. रमाबाई जीवनचरित्राबाबत राज्यघटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आदर्श पत्नीचा सहकार्य व समाज रचनेची बांधणी याबाबत माहिती शिक्षिका एकता बोदडे यांनी दिली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.