
सिन्नर( प्रतिनिधी,वसंत गोसावी )भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोनांबे येथील महिला ग्रामीण पतसंस्थेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी युवा नेते दत्ताभाऊ पगार साहेब आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या आणि महिला बँकेच्या विद्यमान संचालिका रत्नाताई पगार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला मराठी सिने अभिनेते डॉक्टर सुयोग दादा गोऱ्हे तसेच सरपंच विष्णु भाऊ गवारी उपसरपंच परसराम डावरे मा.सरपंच संतोष भाऊ डावरे तसेच गुरूदत्त ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रकाश भाऊ डावरे विश्वस्त एकनाथ वर्पे ग्रामपंचायत सदस्य संतोष डावरे मा.उपसरपंच विमलताई डावरे अंजनाताई डावरे मराठी शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे मा. अध्यक्ष सुदाम भाऊ डावरे अंबादास भागवत तसेच अमोल राजे गवारी दत्ता गिते तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसेच आरोग्य सेविका आशा सेविका तसेच तलाठी मॅडम तसेच महिला बँकेच्या विद्यमान चेअरमन अर्चनाताई डावरे तसेच व्हा. चेअरमन रत्नाताई डावरे तसेच महिला संचालिका आणि महिला बँकेचे शाखा व्यवस्थापक संपतराव कदम साहेब तसेच कर्मचारी वर्ग ग्रामस्थ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

वसंत गोसावी, सिन्नर( प्रतिनिधी: कोनांबे ) (ता. सिन्नर ) येथील ग्रामपंचायतीत सरपंच विष्णू भाऊ गवारी व उपसरपंच परसराम डावरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सर्व सदस्य , जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आशासेविका, तलाठी मॅडम उपस्थित होते.
