
नांदगाव( वार्ताहार ): “वैजनाथ जिजाजी (व्हि.जे.) विद्यालयात रथ सप्तमी मुहूर्तावर जागतिक सूर्यनमस्कार दिन निर्मित्त सूर्यनमस्कार प्रात्यशिक सादर करण्यात आले !
.
कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे हनुमानच्या प्रतिमेचे विधीवत् पूजन करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री पवन कासलीवाल. शालेय समिती अध्यक्ष श्री संजीव धामणे पालक संघ उपाध्यक्ष श्रीमती लोहाडे श्री थोरात
उपमुख्या डॉ.श्री नांदूरकर टिम सदस्य श्री मधे श्री. गुलाब पाटील श्रीम झोडगेकर आदी मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे ह्यांनी सूर्यनमस्कार विषयाचे महत्व व विदयार्थ्यांनी संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले सूर्यनमस्कार विषयाचे महत्व श्रीम विद्या महाले यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम देवरे सुनिता श्री चौधरी खंडू
श्री. राजेश भामरे ह्यांंनी सूर्यनमस्कार प्रात्यशिक करून घेतले

कार्यक्रमासाठी एन् सी सी विद्यार्थाचा हि सहभाग घेतला .
ह्याप्रसंगी मुख्याध्यापक मा.श्री. लक्ष्मीकांत ठाकरे, उपमुख्याध्यापक मान.श्री. डाॕ. जोगेश्वर नांदूरकर, गिरीश निकम, अॕ.बोर्ड सदस्य श्री. भास्कर मधे, श्री. गुलाब पाटील,सौ.रुपाली झोडगेकर, शिक्षक प्रतिनीधी श्री. प्रविण अहिरे, व्हीडीओ शुटिंग श्री दाभाडे चंडकात , फोटोग्राफी श्री डबाळे , चव्हाण विजय यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद आदी मान्यवरांसह इ ५ ते ९वी चे विद्यार्थी व ही उपस्थित होते.

_उपस्थित सर्वांना प्रोषण आहाराचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली
