
सिंदखेड राजा.(प्रतिनिधी ) युवा मराठा महासंघ दिनदर्शिका कँलेडर प्रकाशन उत्साहात संपन्न! आज युवा मराठा महासंघ दिनदर्शिका कँलेडर २०२६ चे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थानी युवा मराठा न्यूजचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी व लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष भानुदास शेजूळ व सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष सौ.अनुराधा अण्णा वाळेकर व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने व आनंदी वातावरण प्रकाशन पार पडले.यावेळी युवा मराठा महासंघाची दिनदर्शिका सिंदखेडराजा येथील पोलिस स्टेशनला व तहसीलदार कार्यालयात भेट म्हणून देण्यात आली.
