
पतंगउत्सव नात्यांचा आणि जबाबदारीचा!पतंग आकाशात उंच उडवा, पण माणुसकी खाली पडू देऊ नका.नायलॉन मांजाविरोधी ( Nylon Manja) मोहीमउघडून जनजागृती करण्यात येत आहे. पतंग उडवतांना नायलॉन मांजा वापरणार नाही नायलॉन मांजा पासून होणारे दुष्परिणाम . नायलॉन मांजामुळे पर्यावरणातील पशु-पक्षी, लहान मुले व माणसे यांना इजा होऊन मोठया प्रमाणात दुर्घटना होण्याची शक्यता असते. म्हणून नायलॉन मांजावर वापरू नये पतंग उडवताना काळजी घ्यावी आशा स्वरूपाचे पत्रक छापून. गावात व परिसरात युवा फाउंडेशन सामाजिक संस्थे तर्फ नायलॉन मांजाविरोधात मोहीम सुरू करण्यात आली.जणजागृतीपत्रक छापून प्रसिद्धीपत्रकाद्वारे व सोशल मीडियाच्या आधारे तसेच गावात नागरिकांना आवाहन करत वाटप करण्यात आले यासाठी युवा फाउंडेशन सामाजिक संस्थेचे केतन करवा,सुमित सोनवणे,प्रसाद वडनेरे,सुमित गायकवाड,विकास शर्मा,श्रीकांत जगताप,संदीप पाटील सिद्धेश सोनवणे आदीसह पधादीकारी मोहिमेत सहभागी झाले होते





