
नांदगाव | गुरुवार दि.25 डिसेंबर गजानन आय हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटर युनिटचे उद्घाटन सन्माननीय आमदार श्री सुहास (आण्णा) कांदे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.
नांदगाव शहरातील निखिल ऑफिशियन्स या डोळ्यांच्या दवाखाना संचलित व विजयकुमार परदेशी, डॉ. दिलीप परदेशी व डॉ. निखिल परदेशी यांचे शहरातील गंगाधरी बायपास येथे गजानन आय हॉस्पिटल या ऑपरेशन थिएटर युनिट आज पासून सुरु झाले असून याप्रसंगी आमदार साहेबांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या

