अंदरसूल(प्रकाश साबरे)
महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा प्रदेश समीती तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय"समाज भुषण पुरस्कार"

प्रदान करतांना विद्यमान प्रदेश अध्यक्ष मा.श्री.रमेश आवटे सर, प्रदेश सरचिटणीस मा.श्री.बाळासाहेब होनराव साहेब, प्रदेश ऊपाध्यक्ष मा.श्री.शिवशंकर लातुरे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.सुनिल गाताडे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.जगदीश घोडके, प्रदेश सहचिटणीस मा.ॲड.श्री.बसवराज सोनटक्के साहेब, प्रदेश सहचिटणीस मा.श्री.राजन मिसाळे साहेब, प्रदेश सहचिटणीस मा.श्री.विजय नांदेकर साहेब, प्रदेश सदस्य मा.श्री.रविंद्र बुकटे साहेब, तसेच प्रदेश संघटक मा.श्री.अंबादास आंधळकर साहेब यांचेकडुन पुरस्कार व सन्मानचिन्ह स्विकारतांना नाशिक जिल्हा समीतीच्या पिंपळगाव बसवंत यैथीलमा.सौ.कुसुमताई जगन्नाथ निळकंठ तसेच सन्मानिय मा.श्री.जगन्नाथअप्पा निळकंठ व परिवार आदी
